कुणाला हौस नसते सोडून जायची काहीतरी कारण असते.. माँटी बदल काय घडलं माहीत आहे आणि त्यांनी एक नंबर निर्णय घेतला. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
मॉटी ला मध्ये मध्ये हसू आवरत नव्हतं तोंडावर हात ठेऊन हसत होता 😄👌 हा एपिसोड फक्त मामा साठी 😂👌 आता तंटा मुक्त ची अध्यक्ष नेना मजे आता उडवती दैना 😂👌 सर एपिसोड मस्त
मॉंन्टी भावा Editing कोण करतं रे... त्यांना सांग जरा आम्ही सर्व तुमची कॉमेडी ऐकण्यासाठी बघत आहे... पण तुमचे भाग चालू होऊन शेवटपर्यंत सारखी Background Music चालू असते यार... जरा त्या Background Music ला Hold करा... तुम्ही काय बोलताय ते ऐकूण द्या आम्हाला... गरज असेल तेथेच Music लावा नाही तर नसली तरी चालेल...
@@KantaiFilmProduction Okk मॉंन्टी भावा, बाकी काही नाही रे Music काही काही ठिकाणीच चांगली वाटते... तुमची कॉमेडी चालू असते आणि पाठी Music नक्की आम्ही ऐकायचे काय हा प्रश्न पडतो... पण धन्यवाद हा भाग पण नेहमीप्रमाणे छानच होता...
Kadddak✌✌✌
एक नंबर भाग घेतला आहे
कडक एपिसोड आहे...👌👍👏❤️😘🥰😘🥰😘😘😘😘
मस्तच
कडक
❤
फुल टु धमाल केली आहे
आमचे कदम सर 😊🙏best Account teacher 👨🏫
👌👌एक नंबर
Kothe Gela nainacha rada
छान आहे
Kup 👌👌
Monti.bhaucha.aawaz.far.chan.aahe.
Sham
👍👌👌👌👌👌👌
Nice
तात्याला सोडल लई भारी केलं..
स्वता:ची वेबसिरीज काढली हे त्याहुन भारी केलं..
!!भरपुर यश मीळावे !!
धन्यवाद
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
तुमच्या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद सर
खुप छान भाग घेतला आहे
गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या
मज्जाच आली.
धन्यवाद सर
,@@KantaiFilmProduction
Monty bhau valim cha lai problem ahe
भारि
सगळे सोडतात म्हटलय तर काही तरी प्रॉब्लेम असेलच की, पन एक नंबर episode....
असच top ला ही webseries जावो..
खुप खुप धन्यवाद विकी सर
I like this sarpanch...
हाय
खूप सुंदर कदम सर😘
Episode khup mast ahe
Thanku
अभिनंदन....
नवीन तंटामुक्ती अध्यक्ष नैना....
Thanks सर
सुनील सुनील शेठ तेवढी आवाजात सुधारणा करा
हो नक्कीच शिवाजी राजे ,
पुढच्या एपिसोड मध्ये सुधारणा झालेली आहे .
धन्यवाद .
आजचा एपिसोड दोन वेळा पाहिला
आरे वा छान च की
मामाचा हलगी डान्स खूप छान कॉमेडी😂😂
धन्यवाद
AWAJ KAMI AHE AWJVADHAVA
मामाचा हालगी डान्स खुप छान ओ
धन्यवाद
ते खरे क्वाटर आप्पा आहेत
मला बोलायचं कि वाजवायला लय भारी वाजवलं असत
धन्यवाद
खूपच... छान
धन्यवाद सर
कदम सर १ नंबर👍
Mastani bajirav
आवाज #प्रॉब्लेम होता आज बाकी #झक्कास टकाटक मामा #मकरंद अनाजपुरे वाटताय
मकरंद अनासपुरे वाटतोय टकाटक मामा ,
आरे वा ,
खुपच भारी कॉम्प्लिमेंट आहे ही तर
आमच्यासाठी
धन्यवाद सई मॅडम
मस्त सर भुमिका कुंडलीक कदम सर
Thanks pandit sir
खूप छान कॉमेडी !!
एक गाव शंभरी नंबरी गाव मध्ये
खूप छान काम केले प्रा . कुंडलिक कदम सर👌👌👌 पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा👏👏👏👏👏
धन्यवाद
Monty sir tumhi va Tanta muktica Adyksha tumhic Gav Shanta thushakta
धन्यवाद रवी सर
Khup chan sir ....👌👌👌👌👌👌👌
Thanks Madhuri madam
अरे ,सगळे च तात्या ना सोडून स्वतःची सिरीज काढतात??
तात्यांचा एका सिरीज च्या ही 5 वी सिरीज झाली !!!☺️☺️☺️☺️☺️☺️
धन्यवाद
कुणाला हौस नसते सोडून जायची काहीतरी कारण असते.. माँटी बदल काय घडलं माहीत आहे आणि त्यांनी एक नंबर निर्णय घेतला. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
वेबसिते चांगले वाटत आहे आवाज खूप कमी आहे फोन लावा लागतोय त्यावेळेस आवाज येत आहे
राघु दिसत नाही खुपच छान एपीसोड
पुढे आहे
कॉटर आप्पा डेंजर माणूस आहॆ 👍👍👍👍
धन्यवाद
Chan pryatn chaluy monty
धन्यवाद
खुपच छान
धन्यवाद बाळासाहेब
सुन्या टकाटक मामा म्हनजे लकशा अशोक सराफ जोडी
आरे वा , खुपच मोठी कॉम्प्लिमेंट
खुप खुप धन्यवाद सर
Song chan ahe
धन्यवाद
Kadam sir 1 no 😍😍😍👌
धन्यवाद सर
No 1
धन्यवाद
Nice sir 👍
मॉन्टी सर राघ्या पोपट ला घ्या तुमच्या वेबसेरिस वर
Apaa Maharaj 🤓🤓🤓🤡1 no
धन्यवाद अभिजीत सर
तामशागत कॉमेडी केली.
धन्यवाद
भाषा खूप भारी आहे तुमची
धन्यवाद सर
Kadak Monty bhai
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏👍
सगळं छान आहे पण आवाज खूप कमी येतो कळत नाही सुनील राव तेवढ पहा जरा बाकी एक नंबर सर्व कलाकार काम करतात
हो सर ,
Musik बॅक राउंड जरा जास्तच झालंय
त्यामुळे
ईथुनपुढे नहीं होणार असे
धन्यवाद
फुल टू धमाल कॉमेडी😂
धन्यवाद
छान
Dhanyawad
Mast comedy...pan awaj problem ahe jara..madhye madhye khup kami awaj yeto
धन्यवाद
Very nice..
धन्यवाद
ग्रामसेवक तरवाट घ्या की राव
मस्त
धन्यवाद
💥💥💥
1ch number
धन्यवाद पाटील
Mast
Ek no 👍
धन्यवाद
🤣🤣🤣👌मस्त 🤣🤣🤣🤣🤣
धन्यवाद
Kadak websiris
धन्यवाद
मॉटी ला मध्ये मध्ये हसू आवरत नव्हतं तोंडावर हात ठेऊन हसत होता 😄👌
हा एपिसोड फक्त मामा साठी 😂👌
आता तंटा मुक्त ची अध्यक्ष नेना मजे आता उडवती दैना 😂👌
सर एपिसोड मस्त
मॉंन्टी भावा Editing कोण करतं रे...
त्यांना सांग जरा आम्ही सर्व तुमची कॉमेडी ऐकण्यासाठी बघत आहे...
पण तुमचे भाग चालू होऊन शेवटपर्यंत सारखी Background Music चालू असते यार...
जरा त्या Background Music ला Hold करा...
तुम्ही काय बोलताय ते ऐकूण द्या आम्हाला...
गरज असेल तेथेच Music लावा नाही तर नसली तरी चालेल...
हो सर नक्कीच बॅकराऊंड musik जास्तच झालं आहे .
पण इथून पुढे ती काळजी घेऊन सुधारणा करू .
धन्यवाद .
@@KantaiFilmProduction
Okk मॉंन्टी भावा,
बाकी काही नाही रे Music काही काही ठिकाणीच चांगली वाटते...
तुमची कॉमेडी चालू असते आणि पाठी Music नक्की आम्ही ऐकायचे काय हा प्रश्न पडतो...
पण धन्यवाद हा भाग पण नेहमीप्रमाणे छानच होता...
🙏👍👌👌👌👌👌
टंटा मुक्तीच्या अध्यक्ष नैना ताई ऐक नंबर निवड
खुप खुप धन्यवाद संतोष शेठ
Chan monty
धन्यवाद सर
आवाज दुरुस्त करा पुढच्या एपिसोडला
हो नक्कीच सर
दारुड्याची भूमिका बरोबर नाही जमत
धन्यवाद
नैनाला सांगा आता दारू पिऊन धिंगाणा करायचा नाही
नाय करणार की ,
कारण ती आता तंटामुक्ती अध्यक्ष झालीये
नासक्या सुन्या दत्ता घारेला घ्या तुमच्या वेबसिरिज मध्ये,,
धन्यवाद
Ƙԋυρ ԃԋαɱɱαʅ
धन्यवाद
Samorche bolat Astana music avaj kami theva
आवाज कमी येत आहे
हो सर
Musik प्रोम्बलें
पुढच्या एपिसोड ला घेतली सुधार करून
धन्यवाद
टकाटक मामा एक नबर
धन्यवाद
निशब्ध
धन्यवाद
Aavaj Problem Aahe Thoda Avajach Bagha
हो सर ,musik थोडं जास्त झालंय
इथून पुढे नाही होणार असे
धन्यवाद
Nice naina...
धन्यवाद
अरे ही वेब सिरीज आहे का तमाशा.. 😂😂
मिक्स आहे
सगळ्या च आवाज एकसारखा मोठा येत नाही,
काही काही कलाकारांचा आवाज खूप कमी आहे
धन्यवाद
आपण पेतो किती एवढी एवढीच
धन्यवाद
थोडा बदल करायला पाहिजे
हो नक्कीच नितीन सर ,
आपली सूचना आम्हाला खुपच मोलाची आहे .
Nice video👌👌👌
🤣🤣🤣🤣
मागचा आवाज बंद करा
धन्यवाद
आवाज स्पष्ट येत नाही 🙏🙏🙏
तुमच्या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद निलेश शेठ
Nice
धन्यवाद सर
Mast
Ԃιʅαƈԋα ɾαʝɯαԃα